मागेल त्याला सौर कृषी पंप: New Online Website
ONLINE WEBSITE शेतकऱ्यांसाठी ‘मागेल त्याला सौर कृषी पंप योजने’ची अर्थसंकल्पात घोषणा. राज्यात शेतकऱ्यांसाठी राबवली जाणारी एक अतिशय महत्त्वाकांक्षाची योजना जी 2026 पर्यंत राज्यातील जवळजवळ 8.5 लाख शेतकऱ्यांना या योजनेच्या अंतर्गत सोलर पंप देण्याचा उद्दिष्ट निश्चित करण्यात आलेले आहे. मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या माध्यमातून योजनेमध्ये सहभाग नोंदवला जातोय योजनेच्या संदर्भातील जे शक्य असेल ते अपडेट आपण आपल्या […]
Download Presets