विधानसभा निवडणूक लाइव निकाल २०२४

Live Counting : महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेच्या निवडणुका 20 नोव्हेंबर 2024 रोजी बुधवार  सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेच्या  वेळेत मतदान झाले .एकाच टप्प्यात सर्व 288 मतदार संघाच्या निवडणुका पार पाडल्या आहेत तर 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.तर मतमोजणी ही सकाळी आठ वाजल्यापासून सुरू होणार आहे असे निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे तर तुम्ही महाराष्ट्र […]

Download Presets