Ladki Bahin Yojana E-KYC

Uncategorized

लाडकी बहिण योजनेसाठी e-KYC प्रक्रिया मोबाइलवरून

नमस्कार मित्रांनो!
मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना च्या लाभार्थी महिलांसाठी e-KYC प्रक्रिया आपल्याला मोबाइल फोनवरून सहज करता येईल. या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला step-by-step मार्गदर्शन देणार आहे

नमस्कार माझ्या बंधू आणि लाडक्या बहोनिनो तर , मुखमंत्री लाडकी बहिण योजने ची e-kyc आपल्या mobile phone वरून कशी करू शकतो ते आपण या ब्लोग पोस्त मध्ये पाहणार आहोत.

तुमची e-kyc साठी सर्वात प्रथम mobile चे chorme brower उघडून घ्यायचे आहे त्यात तुम्हाला search करायचे आहे. www.kyc.com तर तुम्हाला हो website ओपेन करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला दिसेल e- kyc मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना , त्यानंतर महिला लाभार्थी यांचा आधार क्रमांक टाकायला पर्याय असेल तिथे आधार क्रमांक टाकून घ्यायचा आहे . captcha भारान घेयचा आहे. त्यानंतर तिथे काही अति शर्ती दिलेले आहेत त्या वाजून “मी सहमत आहे या  पर्यायवर click करायचे आहे . आता OTP पाठवा या पर्यायावर click करा.

आलेला OTP आता आपल्याला Verify करून घेयचा आहे . मग सबमिट करा या बटनावर click करा.

नंतर पुढे आधी सारखेच एक पेज ओपन होईल तिथं दिलेला आहे. वडिलांचा किंवा पतीचा आधार क्रमांक इथं तुम्हाला इंटर करून घ्यायचा आहे. जर महिला विवाहित असेल तर पतीचा आणि अविवाहित असेल तर वडिलांचा त्यानंतर आधार नंबर एंटर करून घ्यायचा आहे. नंतर तुम्हाला सहा अंकी कॅप्चर कोड एंटर करून घ्यायचा आहे. नंतर तुम्हाला खाली आधार प्रमाणीकरणासाठी संमती असा ऑप्शन दिसेल, तिथे अती शर्ती तुम्हाला वाचून घ्यायच्या आहे.खाली दिलेल्या मी सहमत आहे, या पर्यायावर ती क्लिक करून ओटीपी पाठवा या ऑप्शन वरती क्लिक करायचे आहे, त्यानंतर सहा अंकाचा ओटीपी तुम्हाला व्हेरिफाय करून घ्यायचा आहे. सध्या website वर जास्त traffic असल्यामुळे ओटीपी उशिरा सुद्धा होऊ शकतो.

Otp verifty होत नसेल तर तुम्ही पुन्हा प्रयत्न करून ओटीपी पाठवू शकता. त्यानंतर ओटीपी व्हेरिफाय झाल्याच्या नंतर अजून एक पेज ओपन होईल. आधार नंबर टाकलेल्या व्यक्तीचं नाव तिथे दिसेल आणि खाली काही माहिती दिसेल तुम्हाला तुमची जात निवडायची आहे, त्यामध्ये पर्याय एक मध्ये काही नियम आहेत मग तुमच्या कुटुंबातील कोणी सरकारी नोकरीला आहे का आणि कुणाला सेवानिवृत्तीनंतर वेतन चालू आहे का, त्या पर्यायाला तुम्हाला असेल तर होय म्हणायचे नसेल तर नाही म्हणायचे तर मी होत म्हणतो त्यानंतर माझ्या कुटुंबातील एक विवाहित आणि एक अविवाहित महिलाच लाभ घेत आहे. त्याला सुद्धा तुम्हाला होय म्हणायचे त्यानंतर सबमिट करा. या बटणावरती क्लिक करून असा नीट करून घ्यायचा आहे, नंतर तुम्हाला Succese ही केवायसी यशस्वीरित्या सबमिट झाली आहे असा मेसेज दिसेल. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *