विधानसभा निवडणूक लाइव निकाल २०२४

Uncategorized

Live Counting : महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेच्या निवडणुका 20 नोव्हेंबर 2024 रोजी बुधवार  सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेच्या  वेळेत मतदान झाले .एकाच टप्प्यात सर्व 288 मतदार संघाच्या निवडणुका पार पाडल्या आहेत तर 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.तर मतमोजणी ही सकाळी आठ वाजल्यापासून सुरू होणार आहे असे निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे

तर तुम्ही महाराष्ट्र राज्याचा निवडणुकीचा निकाल हा ऑनलाइन कशाप्रकारे पाहू शकता तर हे 23 नोव्हेंबर रोजी लागणार आहे तो आपण कसा पाहू शकतो तर हा निकाल आपण निवडणूक आयोगाच्या सांकेतिक स्थळावर आपल्या मतदार संघातील मतमोजणी ही लाईव्ह पाहू शकतो त्यासाठी खाली दिलेल्या वेबसाईट या बटनावर ती क्लिक करून तुम्ही निवडणूक आयोगाच्या वेबसाईट वरती लाईव्ह पाहू शकता

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 मतमोजणी लाईव्ह पाहण्यासाठी आपण खाली दिलेल्या लिंक वरती भेट द्या

live मतमोजणी पाहण्यासाठी येथे click करा

विधानसभा निवडणुका म्हणजे राज्याच्या विधानसभेसाठी आमदार निवडण्याची प्रक्रिया. या निवडणुकांमध्ये राज्यातील नागरिक मतदान करून आपले प्रतिनिधी निवडतात. भारत निवडणूक आयोग या निवडणुका आयोजित करतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *