प्रधानमंत्री पिक विमा योजना हंगाम खरीप 2024 यामध्ये पिकाचे झालेले नुकसान आपण कशाप्रकारे क्लेम करून त्यापासून लाभ मिळू शकता. ते आपण या ब्लॉग पोस्टमध्ये पाहणार आहोत. तर यासाठी तुम्हाला ही ब्लॉक पोस्ट पूर्णपणे वाचावी लागेल तर…
प्रधानमंत्री पीक विमा योजना अंतर्गत आपण खरीप हंगामामध्ये जो एका रुपयामध्ये विमा भरला होता. आता अधिक पावसामुळे झालेल्या पिकाच्या यामधील विमा धारक शेतकरी म्हणजेच ज्यांनी विमा भरलेला आहे त्यांच्यासाठी यांची सतत येत असलेल्या पावसामुळे शेतात पाणी साचून उभ्या मालाचे नुकसान झाले आहे असल्याने 72 तासाच्या आत मध्ये आपल्याला विमा कंपनीला कळवायचे आहे लागते तुम्ही खालील दिलेले पर्याय वापरून स्टेप बाय स्टेप सांगतो तसे करून तुम्ही तुमची कंप्लेंट विमा कंपनीमध्ये नोंदवू शकता.
कृषी रक्षकाचा संपर्क
कृषी रक्षक हेल्पलाइन क्रमांक तुम्हाला तक्रारीसाठी आपण टोल फ्री क्रमांक 14 44 7 यावर आपण कॉल करून आपल्या पिकाचे झालेले नुकसान याची तक्रार करू शकता कॉल करण्यासाठी खाली टॅप करा
क्रॉप इन्शुरन्स
क्रॉप इन्शुरन्स ॲप तुम्ही कुठून डाऊनलोड करू शकता तर क्रॉप इन्शुरन्स ॲप डाऊनलोड करण्याकरिता तुम्हाला तुमच्या मोबाईलच्या कुठल्याही ॲप स्टोअर वरती किंवा प्लेस्टोर वरती जाऊन क्रॉप इन्शुरन्स हे ॲप सर्च करून डाऊनलोड करून घ्यायचे आहे त्यानंतर त्या ॲपद्वारे सूचना देणे सोयीचे आहे नुकसान सूचना दिल्यानंतर आपल्याला पावती स्वरूपात एक बास्केट नंबर मिळतो त्याची आपल्याला स्क्रीन शॉट किंवा नोट करून ठेवायचा आहे तरी आपण हे ॲप डाऊनलोड करण्याकरिता खालील दिलेल्या डाउनलोड बटनावरती क्लिक करून ॲपला सोप्या पद्धतीने डाऊनलोड करू शकता
स्टेप पहिली
आपण गुगल प्ले स्टोअर वरून क्रॉप इन्शुरन्स ॲप डाऊनलोड केलेले आहे हे ॲप आता आपल्याला उघडून घ्यायचे आहे
क्रॉप इन्शुरन्स वरती क्लिक करून आपल्याला पहिली पायरी सिलेक्ट करून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला क्रॉप लॉस रिपोर्ट क्रॉप लॉस डॅमेज अँड क्लीन या ऑप्शन वरती क्लिक करून घ्यायचे आहे त्यानंतर आपल्याला क्रॉप लॉस अल्टिमेशन या पर्यायावर क्लिक करायचे आहे त्यानंतर तुम्हाला तुमचा दहा अंकी मोबाईल नंबर इथे एंटर करून घ्यायचा आहे आणि नंतर सेंड ओटीपी या बटनावरती क्लिक करायचे आहे
आता आपल्याला येथे एक पेज ओपन होईल इथे आपल्याला आपला सीजन खरीप निवडून घ्यायचा आहे नियर मी 2024 निवडतो आपण ज्या वर्षी विमा भरलेला आहे ते वर्ष आपल्याला इथे निवडायचे आहे आपण कोणत्या सिम स्कीम अंतर्गत विमा उतरवलेला होता ती स्कीम इथं निवडून घ्यायची आहे मी निवडून घेतो प्रधानमंत्री फसल बीमा योजना तुमचे राज्य इथून सिलेक्ट करून घ्यायचे आहे तर मी महाराष्ट्र सिलेक्ट करतो आणि या सिलेक्ट या बटणावर क्लिक करून पुढच्या ऑप्शनला क्लिक करतो
त्यानंतर आपल्याला एप्लीकेशन सोर्स फॉर्म युवर यामध्ये आपल्याला सीएससी ऑप्शनला सिलेक्ट करून घ्यायचे आहे नंतर आपल्याला एप्लीकेशन प्रायव्हसी नंबर या बटणावर ती टिक करायचे आहे आणि खाली एप्लीकेशन नंबर एंटर करून घ्यायचा आहे नंतर क्लिक करून आपल्या खाली आलेल्या रेसिपी नंबरला टिक करून घ्यायचे आहे
त्यानंतर आपण भरलेल्या पिकाची माहिती दिसेल आपले नाव आणि अजून थोडीशी माहिती येते ज्या गट नंबर मधील पिकाची तक्रार करायची आहे तो अर्ज निवडायचा आहे आता त्या ब्लॉग बॉक्समध्ये क्लिक करून पुढची माहिती भरावी लागेल नुकसानीचा प्रकार एक्सल रेन फॉल किंवा इंटरनॅशनल निवडावा लागेल इन्सिडेंट तारीख म्हणजे नुकसानाची तारीख ही आपल्याला निवडून घ्यायची आहे त्यानंतर आपल्या पिकाची कंडिशन विचारतात तर स्टॅंडिंग क्रॉप हा पर्याय आपला उभपिक आहे म्हणून हे सिलेक्ट करून घ्यायचा आहे अंदाजे आपलं नुकसान किती टक्के झाले हे इथे टक्केवारीनुसार टाईप करून घ्यायचे आहे तर मी तर 80 टाईप केलंय आता नंतर इथे आपल्याला सबमिट या बटणावर क्लिक करून आपल्या पिकाचा फोटो आणि व्हिडिओ काढून अपलोड करावा लागेल त्यानंतर आपल्याला थँक्यू क्रॉप इन्शुरन्स क्रॉप लॉस रिपोर्ट अँड बिन सक्सेसफुली आपल्याला या ठिकाणी डॉकेट आयडी म्हणून एक कोड भेटेल तो आपल्याला स्क्रीन शॉट काढून ठेवा
आणि आता सबमिट करा सादर करा या पर्यायावर ती क्लिक करून माहिती सबमिट करून घ्यायची आहे त्यानंतर आपली तक्रार यशस्वीरित्या दाखल होईल आणि एक डॉकेट आयडी मिळेल तो जतन करून ठेवावा किंवा नोट करून ठेवावा अशा प्रकारे तुम्ही पीक नुकसान क्लेम करून मोबाईल ॲपचा वापर करून करू शकता
याच्यानंतर दहा ते पंधरा दिवसाच्या आत क्रॉप इन्शुरन्स अधिकारी तुमच्या शेतात येऊन सर्वे करून जातील अधिक माहितीसाठी