ONLINE WEBSITE शेतकऱ्यांसाठी ‘मागेल त्याला सौर कृषी पंप योजने’ची अर्थसंकल्पात घोषणा. राज्यात शेतकऱ्यांसाठी राबवली जाणारी एक अतिशय महत्त्वाकांक्षाची योजना जी 2026 पर्यंत राज्यातील जवळजवळ 8.5 लाख शेतकऱ्यांना या योजनेच्या अंतर्गत सोलर पंप देण्याचा उद्दिष्ट निश्चित करण्यात आलेले आहे. मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या माध्यमातून योजनेमध्ये सहभाग नोंदवला जातोय योजनेच्या संदर्भातील जे शक्य असेल ते अपडेट आपण आपल्या ब्लॉक पोस्ट द्वारे माध्यमातून देण्याचा प्रयत्न करत आहोत. याच्या अंतर्गत नवीन नोंदणी नवीन अर्ज कसा करायचा याचा पेमेंट कसं करायचं पेमेंट करायचं का याच्या संदर्भात मोठ्या प्रमाणात विचारणा केली जात आहे आणि याच्यासाठी मागील त्याला सौर कृषी पंप योजनेचा जे नवीन पोर्टल बनवण्यात आलेल्या आहे.
परंतु याच पोर्टलच्या माध्यमातून आता अर्ज केल्यानंतर पेमेंट ऑप्शन येते. मग नेमके काय आहे त्याच्या अंतर्गत कसा काय करायचं हे देखील बऱ्याच जणांच्या माध्यमातून विचारण्यात केले जात आहे. मित्रांनो हा अर्ज करण्यासाठी आपल्याला महावितरण च्या मागील त्याला सौर कृषी पंप योजना करता बनवण्यात आलेल्या पोर्टल वरती घ्यायचे याची लिंकतुम्हाला खाली पाहायला भेटेल आणि तुम्ही खाली दिलेल्या बटनावर क्लिक करून डाईरेकत website ओपेन होईल. या योजनेच्या संदर्भातील माहिती या योजनेच्या संदर्भातील जे काही GR असते हे सर्व आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत. आता हे का पाहायचंय कारण याच्या अंतर्गत पेमेंट करण्यापूर्वी आपल्याला याच्या अंतर्गत असलेल्या अटी शर्ती या पाहणं असणं गरजेचं आहे. मित्रांनो याचा अंतर्गत आपण पाहू शकता लाभार्थी सुविधा नावाचे ऑप्शन देण्यात आलेली आहे. ज्याच्यामध्ये आपण यापूर्वी जर केलेला अर्ज असेल तर तो अर्ज आपण पाहू शकता याच्या अंतर्गत आपल्या पेमेंट बाकी असेल त्याच्यातून आपण पेमेंट करू शकता.
मित्रांनो या पोर्टल वरती आल्यानंतर आपण पाहू शकता, या योजनेच्या संदर्भातील माहिती या योजनेच्या संदर्भातील जे काही GR असते. हे सर्व आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत, आता हे का पाहायचंय कारण याच्या अंतर्गत पेमेंट करण्यापूर्वी आपल्याला याच्या अंतर्गत असलेल्या अटी शर्ती या पाहणं असणं गरजेचं आहे. मित्रांनो याचा अंतर्गत आपण पाहू शकता लाभार्थी सुविधा नावाचे ऑप्शन देण्यात आलेली आहे ज्याच्यामध्ये आपण यापूर्वी जर केलेला अर्ज असेल तर तो अर्ज आपण पाहू शकता, याच्या अंतर्गत आपल्या पेमेंट बाकी असेल त्याच्यातून आपण पेमेंट करू शकता. नवीन अर्ज करण्यासाठी आपल्याला पहिल्या नंबरचे ऑप्शन दिलेले. आता या नवीन अर्ज च्या लिंक वरती क्लिक केल्याबरोबर आपल्यासमोर एक अर्ज खोलेल आता हा अर्ज खोलल्या बरोबर याच्या मध्ये सर्वात पहिले जे ऑप्शन आहे. ती म्हणजे आपण जर यापूर्वी महावितरण कडे विजेच्या कनेक्शन घेण्यासाठी अर्ज केलेला आहे. का जर असेल तर डायरेक्टली आपण याला टिक करून आपला अर्ज क्रमांक टाकून बाकीचे काही माहिती आपल्याला याच्यामध्ये भरावी लागणार नाही, आणि आपले जे काही आपण पूर्वी डिमांड भरलेला असेल.
ते सुद्धा अर्ज करताना मायनस होणार आहे. ज्याला आपण पेड पेंडिंग म्हणतो यापूर्वी आपण एका व्हिडिओच्या माध्यमातून त्याच्याबद्दल सविस्तर अशी माहिती घेतलेली आहे. आणि आपण जर नवीन ग्राहक असाल तर त्याला वरती टिक करायचं नाही ते तसेच सोडून द्यायचे याच्यामध्ये खाली आपल्याला सर्वात प्रथम टाकायचा तो म्हणजे आपला आधार नंबर आधार नंबर टाकल्यानंतर पुढे आपल्याला निवडायचे म्हणजे जिल्हा याच्यामध्ये पाहू शकता पण सर्व जिल्ह्याची यादी दाखवलेले याच्यामधून आपल्याला जे जिल्ह्यातून अर्ज करायचा आहे. आपली जमीन ज्या जिल्ह्यात आहे तो जिल्हा निवडायचे जिल्हा निवडल्यानंतर आपल्याला त्या जिल्ह्यातील तालुके दाखवले. जातील याच्यामधून आपला तालुका निवडायचा आहे. तालुका निवडल्यानंतर त्या तालुक्याच्या अंतर्गत असलेले गाव दाखवली जातील गाव निवडायचे मित्रांनो गाव निवडल्यानंतर त्या गावांमध्ये आपला असलेल्या गट नंबर आपल्याला याच्यामध्ये इंटर करायचंय गटाच्या अंतर्गत उपघटनंबर असेल तर तोच गट नंबर दाखवला जाईल त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये स्वतःची जमीन आहे का सामायिक जमिनी ते विचारले जाईल ते टाकायचे.
त्याच्यानंतर त्या गटामध्ये असलेल्या सर्व सातबारावर असलेल्या शेतकऱ्यांची नाव दाखवले जातील, याच्यामधून आपलं नाव निवडायचे ते नाव निवडल्यानंतर पुढे आपल्याला आपलं नाव पूर्णपणे एंटर करायचे इंग्लिश मध्ये वडिलांचे नाव, आपल्याला आडनाव मेल फिमेल एंटर करायचे याच्या नंतर आपला प्रवर्ग निवडायचे त्याच्या नंतर आपल्याला पुढे मोबाईल नंबर द्यायचा आहे आपला ई-मेल आयडी असेल तर ई-मेल आयडी द्यायचा आहे सगळी माहिती भरून झाल्यानंतर पुढे आपल्याला माहिती भरायचे ती म्हणजे आपल्या रेसिडेन्सी याच्यामध्ये आपण पाहू शकता आपल्याला घरचा जो पत्ता असेल तो द्यायचा आहे जमिनीचा ज्या गावात जमिनीवर पत्ता आपला असेल तर त्या ठिकाणी दुसऱ्या गावात जमीन असेल दुसऱ्या गावात घर असेल तर तो त्या गावचा पत्ता पण देऊ शकता त्याच्यामध्ये घर नंबर आपला जे काही लँडमार्क असेल तो जिल्हा तालुका आपल्या गाव ही सगळी माहिती याच्यामध्ये भरायचे .आपला पिन कोड असेल तर पिन कोड याच्यामध्ये टाकायचे मोबाईल नंबर परत एकदा विचारलेला मोबाईल नंबर टाकायचा आहे त्याच्यानंतर आपला पॅन कार्ड नंबर असेल तर पॅन कार्ड नंबर देऊ शकता. ही सगळी माहिती आपल्याला याच्यामध्ये भरायची आहे.
त्यानंतर सिंचनाच्या स्रोतांची माहिती द्यायचे शेततळे करायचे याच्या नंतर आपल्याकडे आपण सिंचन कशाप्रकारे करता प्रभावीये पाईपलाईनने उडायचे पाण्याचा प्रकार निवडायचा आहे. याच्यानंतर आपल्या विहिरीची बोरची काय खोली असेल तर खोली द्यायचे पावसाळ्यातले उन्हाळ्याची पातळी द्यायची आहे त्याच्यानंतर आपल्याकडे शेततळे आहे. का शेततळे आपल्याला पिकाचे प्रकार निवडायचे आपण किती पिकं घेता कोणती पिके घेता त्याच्यामध्ये खरीप बाय केला वर्षी, कोणत्या हंगामामध्ये पिकं घेतली होती त्याच्या गेल्या वर्षी कोणत्या कामांमध्ये घेतली होती आपण किती पिकं घेतली होती याची सर्व माहिती आपल्याला याच्यामध्ये द्यायची आहे खरीप असेल, तर खरी प्रवेश असेल तर मी त्याच्यामध्ये आपण आपल्याकडे पंप आहे का त्याच्याबद्दलची माहिती द्यायची आहे जर आपण डीजल पंप वापरत असाल तर याच्यामध्ये माहिती भरू शकता आणि त्याला ब्लॅक सोडू शकता डिझेल पंप असेल तर कोणता पंप आहे.
याच्यानंतर पुढची जी माहिती द्या ती माहिती याच्यामध्ये भरायची आहे. याच्यानंतर आपल्याला खाली बँकेच्या डिटेल पूर्णपणे भरायच्यात ज्याच्यामध्ये बँकचा अकाउंट नंबर लाभार्थ्यांचे बँकेमध्ये असलेलं नाव आयएफएससी कोड याच्यानंतर त्या बँकेच्या कोड हे सर्व माहिती आपल्याला याच्यामध्ये सविस्तर असे पासबुक वरती भरून भाग बघायचे, याच्या नंतर अटी शर्तीचे आहेत त्या पूर्णपणे वाचायच्या या सर्व अटी शर्ती मला मान्य आहे त्यालाच आपल्याला त्या ठिकाणी घोषणा द्यायच्यात आणि याच्यामध्ये जर चुकीची माहिती देऊन जर आपण अर्ज केलाय. अशी माहिती आढळल्यास महावितरण आपलं सोलर पंप काढू शकतो. अशा प्रकारचे ऑप्शन दिलेले त्याला सुद्धा टिक करायचे याच्या नंतर महत्वाची अशी माहिती ती म्हणजे कागदपत्र अपलोड करण्यासाठी 500 केपी पर्यंतचे कागदपत्रे अपलोड करायचे सातबारा आहे. आपला आधार कार्ड बँकेचे पासबुक आहे आणि पासपोर्ट साईटचा फोटो आहे हे सर्व कागदपत्र आपल्याला अपलोड करायच्यात अपलोड झाल्यानंतर आपल्याला खाली 100% दाखवते. की पूर्णपणे कागदपत्र अपलोड केल्यानंतर आपल्या सबमिट वरती क्लिक करायचे सबमिट वरती क्लिक केल्यानंतर, आपल्याला एप्लीकेशन सबमिट करायचे का विचारलं जात आहे त्याला ओके करायचे.
आणि याला फायनली सबमिट केल्यानंतर आपला जो काही अर्ज नंबर असेल हा अर्ज नंबर जनरेट होणारे आपल्याला या ठिकाणी आपल्या दिलेला अर्ज नंबर दाखवलाय नाव दाखवलं जाते. आपला आधार नंबर दाखवला जातोय आणि या ठिकाणी क्लिअरली ऑप्शन दिलेले की आपला हा अर्ज द्राक्ष स्वरूपामध्ये आहे. आपण योजनेच्या अटी शर्ती निकष पाहून पेमेंट करा आणि पेमेंट केल्यानंतरच आपला हा अर्ज फायनली सबमिट होणार आहे याचा अर्थ आपण याच्यामध्ये पेमेंट केल्यानंतरच आपला अर्ज पूर्णपणे सबमिट होणारे आता हा अर्ज आपला फक्त ड्रॉप स्वरूपामध्ये आहे आता याच्या अंतर्गत पेमेंट करण्यासाठी आपण पाहू शकता, खाली आपल्याला पेमेंट करा नावाची ऑप्शन दिलेले आहे परंतु पेमेंट करण्यापूर्वी योजनेच्या अतिशय पूर्णपणे वाचून पाहून आपण त्याच्यासाठी पात्र आहात. काय समजूनच पेमेंट करण्यासाठी पुढे जा पेमेंट करा वरती क्लिक केल्यानंतर आपण पाहू शकता आपल्याला किती जीएसटी भरायचे पंपाची किंमत किती आहे हे सर्व माहिती पाहिजे. आपण अतिशय केलेले आहे ॲग्रीला क्लिक करायचे आणि ते नावावरती क्लिक करायचे ते नाव वरती क्लिक केल्यानंतर आपल्याला पेमेंटच्या गेट वरती रिटायर केले जाईल.
या ठिकाणी आपण पाहू शकतो इंटरनेट बँकिंग दाखवलेले त्याच्यामध्ये वेगवेगळ्या बँक आहेत. आपण इंटरनेट बँकिंगच्या माध्यमातून पेमेंट करायचे ते निवडू शकता क्रेडिट कार्ड आहे डेबिट कार्ड आहे, किंवा आपल्याला सगळ्यात सोपी अशी पद्धत आहे ती म्हणजे युपीआयची युपीआयच्या माध्यमातून पेमेंट करायचं असेल तर आपण निवडू शकता त्याच्यामध्ये क्यूआर कोड नुसार सुद्धा आपण किंवा आर कोड स्कॅन करून पेमेंट करू शकता, किंवा कोड जनरेट करायचे आपले जे काही पंपाची किंमत असेल 3 एचपी पाच एचपी साडेसात एचपी त्यानुसार तो क्यूआर कोड जनरेट होईल हा किंवा कोड स्कॅन करून आपण याच्यामध्ये पेमेंट करू ,शकता पेमेंट झाल्यानंतर पेमेंट सक्सेसफुली झाले. आपला अर्ज सबमिट झाले दाखवले जाईल आणि जर पेमेंट फेल झालं तर पुन्हा एकदा पण याच्यामध्ये पेमेंट करू शकता. जर आपलं पेमेंट झालेला असेल तरी आपण अर्ज ची स्थिती चेक करू शकता आणि पेमेंट जरी झालेलं नसेल तरी अर्ज ची स्थिती चेक करून आपण याच्यामध्ये पुन्हा पेमेंट करू शकता आपण अर्जाची स्थिती चेक केल्यानंतर आपण पाहू शकता आपलं जर पेमेंट झालेला नसेल तर आपला हा अर्ज ड्रॉप स्वरूपामध्ये आहे असं दाखवलं जाईल आणि पुन्हा पेमेंट करण्यासाठी ऑप्शन दाखवलेले आहेत आणि झालेला असेल, तर आपला अर्ज सबमिट झाला अशा प्रकारे आपल्याला दाखवलं जाणार आहे. आणि तुमचं पेमेंट झाल्यानंतर हा अर्ज आता पुढील प्रक्रियेसाठी याच्यामध्ये समाविष्ट केला जाणार. आहे परंतु याच्यामध्ये पेमेंट केल्यानंतर अर्ज पुढील प्रक्रियेसाठी समाविष्ट केल्यानंतर लक्ष द्या जर याच्या अंतर्गत तुम्ही योजनेच्या अटी शर्तीमध्ये बसत नसाल जसं की तुमच्याकडे पूर्वीची विजेची जोडणी आहे पूर्वीच तुम्ही सोलरचा लाभ घेतलेला आहे, तुमच्याकडे विहीर नाहीये तुमच्याकडे बोर नाहीये किंवा चुकीचा सातबारा अपलोड केलेला.
जातीचा प्रवर्ग चुकीचा अपलोड केलेला आहे अशा जर काही कारणास्तव तुमचा अर्ज अपात्र झाला तर, तुम्हाला त्या ठिकाणी सोलर योजनेतून अपात्र केला जाणारे, आणि तुमचं तुम्ही जे काही अकाउंट नंबर दिलेला असेल त्या अकाउंट नंबर मध्ये तुमचे ते पेमेंट रिटर्न केलं जाईल परंतु आता हे अर्ज आता पेमेंट केल्यापासून अर्जाची प्रक्रिया पूर्णपणे पार पाडण्यासाठी सहा महिने ते वर्षाचा कालावधी लागू शकतो त्याच्यानंतर तुमचा पेमेंट पुन्हा अर्जदाबाद झाला तर ते पेमेंट मिळाला पण पाच सहा महिने जाऊ शकतात. म्हणजे पैसे तुमचे खूप मोठ्या प्रमाणात अडकू शकतात त्याच्यामुळे योजनेच्या अटी शर्ती निकष सर्वपणे पहा आपण लाभार्थीच्या अटी शर्तीमध्ये बसत आहात. काही तपासा आणि याच्या नंतरच याच्या अंतर्गत पेमेंट करा आता याच्यामध्ये जे जुने लोक आहेत. त्यांना प्राधान्याने याच्यामध्ये घेतलं जात आहे. त्यांची प्रक्रिया पार पाडली जाते बऱ्याचशा शेतकऱ्यांना पेमेंटच्या ऑप्शन दिलेले आहेत बरे सारे शेतकरी पेमेंट करत आहेत. त्यासोबत याच्या मध्ये पेमेंट करणारे शेतकरी सुद्धा पात्र केले जाणार आहेत. त्याच्यामुळे सर्व आपले ॲग्रोवन तपासा आणि त्याच्यानंतर पेमेंट होणार नाही तोपर्यंत अर्ज तुमचा ड्रॉप दाखवला जाणार आहे पेमेंट केल्यानंतर पुढे तुम्हाला व्हेंडर सिलेक्शन पुढे तुम्हाला याच्यामध्ये जॉईंट सर्वे जे काय पुढच्या प्रक्रिया असतील त्या सुरू होतील, आता याच्या निवडणुकीच्या आचारसंहिता संपल्यानंतर किंवा डिसेंबर महिन्याच्या पंधरा नंतर याची फुल प्लीज मध्ये प्रक्रिया सुरू होईल.
त्याच्यानंतर लाभार्थ्याला पुढील प्रत्येक टप्प्यासाठी वेळोवेळी एसएमएसच्या द्वारे कळवलं जाणार आहे. तर मित्रांनो या योजनेच्या अंतर्गत लाभार्थ्याला मोठ्या प्रमाणात सोलर पंप दिल्या जाणार आहेत. आतापर्यंत निवडणुका या सरकारने योजना लिहिते सरकारने केंद्र शासनाच्या माध्यमातून राबवली जाणारी योजना त्याच्यामुळे सरकार बदलाचे याच्यावरती किंवा सरकार हे जरी आलं किंवा दुसऱ्याला तरी काही फरक पडणार नाही. फक्त योजनेची जी काही गती आहे त्या गतीमध्ये थोडा फरक काही पडू शकतो, बाकी काही याच्यामध्ये फरक पडणार नाहीत योजना आहेत असे आणि त्याच गतीने शेतकऱ्यांना सोलर पंप मिळणार आहेत..